Indian Army : भारतीय-अस्ट्रेलियन लष्करी संबंध दृढ करण्यासाठी लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांची भेट

Military Joint Training : ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुख सायमन स्टुअर्ट यांनी पुण्यातील सदर्न कमांडला भेट देत भारतीय लष्करासोबत सामरिक सहकार्य व संयुक्त प्रशिक्षणावर चर्चा केली.
Indian Army
Indian Army Sakal
Updated on

पुणे : भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले ऑस्ट्रेलियाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांनी बुधवारी सदर्न कमांडला भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यालयाचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्याशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com