Indian Astronomers: भारतीय संशोधकांचा मोठा शोध! प्राचीन तारासमूहांमध्ये पाच नवीन न्यूट्रॉन तारे सापडले, आकाशगंगेच्या गर्भात दडलेले रहस्य उलगडले..

GMRT telescope finds millisecond pulsars in Messier 69 and Messier 70: जीएमआरटीच्या साहाय्याने मेसियर ६९ व ७० या प्राचीन गोलाकार तारासमूहांत वेगाने फिरणारे पाच ‘मिलिसेकंद पल्सर’ शोधले; आकाशगंगेच्या गर्दीच्या गर्भातील अदृश्य विश्वरचना व गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा वेध घेण्यास नवी दिशा
GMRT Telescope Leads to Discovery of Five New Pulsars in Ancient Galactic Clusters

GMRT Telescope Leads to Discovery of Five New Pulsars in Ancient Galactic Clusters

sakal

Updated on

पुणे: आकाशगंगेपासून हजारो प्रकाशवर्षे दूर असूनही आकाशात लहान जागेत एकवटलेला प्राचीन तारासमूह भारतीय संशोधकांच्या निदर्शनास आला आहे. भारताच्या अत्याधुनिक ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या महाकाय रेडिओ दुर्बिणीने या प्राचीन तारासमूहांमध्ये पाच नवीन ‘न्यूट्रॉन तारे’ संशोधकांनी शोधले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com