Sakal Newspaper Ranking
sakal
पुणे
Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ
Indian Print Media Records:भारतातील मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मीडिया) गेल्या सहा महिन्यांत २.७७ टक्के इतकी आश्वासक वाढ नोंदविली आहे. भारतीय जनमानसावर वृत्तपत्र माध्यमांची पकड घट्ट असल्याची साक्ष या वाढीतून जगाला मिळाली आहे.
पुणे : भारतातील मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मीडिया) गेल्या सहा महिन्यांत २.७७ टक्के इतकी आश्वासक वाढ नोंदविली आहे. भारतीय जनमानसावर वृत्तपत्र माध्यमांची पकड घट्ट असल्याची साक्ष या वाढीतून जगाला मिळाली आहे. ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

