Garfish : दिसायला एकसारखे, पण जनुकीय रचना वेगळी; ‘गारफिश’ माशाच्या एकाच प्रजातीत आढळल्या ७ वंशरेषा

देशातील विविध भागांतील हे मासे बाह्यरूपाने सारखे दिसत असले तरी त्यांच्या जनुकीय रचनेत फरक असू शकतो.
garfish

garfish

sakal

Updated on: 

- प्रज्वल रामटेके

पुणे - गोड्या पाण्यात आढळणाऱ्या आणि ‘गारफिश’ किंवा ‘नीडलफिश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झेनेंटोडॉन कॅन्सिला’ या माशाच्या एकाच प्रजातीच्या नावामागे सात वेगवेगळ्या जनुकीय वंशरेषा असल्याचे राज्यातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. बाह्यरूपाने सारखे दिसणारे हे मासे जनुकीयदृष्ट्या वेगळे असू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com