Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे वडगाव शिंदे गावातील घरांमध्ये चार-पाच फूट पाणी शिरले; जनजीवन विस्कळित, संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान
Around 15 to 20 residents were shifted to safer locations after heavy rain triggered flooding in Haveli taluka near Pune.

Around 15 to 20 residents were shifted to safer locations after heavy rain triggered flooding in Haveli taluka near Pune.

Sakal

Updated on

पुणे : इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे गावाला पुराचा मोठा फटका बसला. नदीचे पाणी काही घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले. धानोरी अग्निशामक केंद्राच्या जवानांनी बचाव मोहीम राबवून १५ ते २० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com