Indarani River Flood : इंद्रायणी नदीला पूर! भावडीतील पाच घरे पाण्याखाली

इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली जवळील भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील चार पाच घरे पाण्याखाली गेली आहेत.
Home underwater in flood

Home underwater in flood

sakal

Updated on

वाघोली - इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली जवळील भावडी गावातील कदमवस्ती परिसरातील चार पाच घरे पाण्याखाली गेली आहेत. या घरातील २५ ते ३० व्यक्ती व ३० ते ३५ जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com