

indurikar maharaj video
esakal
Indurikar Maharaj: मुलीच्या साखरपुड्यातील खर्चामुळे वादात अडकलेले इंदुरीकर महाराज आता पुन्हा चर्चेत आले आहेत. पुण्यामध्ये त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. परंतु त्यामुळे वाहतूककोंडी झाली आणि पोलिस चिडले. पोलिसांनी थेट इंदुरीकर महाराजांवरच आरोप केले. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आयोजकांनी मध्यस्थी केली.