Indapur News : इंदापूर औद्योगिक विकासाला मिळणार गती! ‘एमआयडीसी’साठी एक हजार एकर जमीन

इंदापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न होणार साकार.
midc industry

midc industry

sakal

Updated on

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील जंक्शन परिसरामध्ये होणाऱ्या ‘एमआयडीसी’साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे इंदापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असून, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न साकार होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com