Pune Metro : पुणे महानगराच्या वाढत्या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो टप्पा–२ आणि रिंग रोडला गती द्या! - आमदार शिरोळे यांची ठाम मागणी

Siddharth Shirole Demand : शहरातील मेट्रो, रिंग रोड आणि पुरंदर विमानतळासारख्या पायाभूत सुविधांच्या कामांना तातडीची गती द्यावी, अशी प्रमुख मागणी आमदार शिरोळे यांनी केली. पुण्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जमीन संपादन, मंजुरी आणि निधी त्वरित मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Demand to Fast-Track Metro Phase 2 Work

Demand to Fast-Track Metro Phase 2 Work

sakal

Updated on

शिवाजीनगर : मेट्रो रेल्वेचा दुसरा टप्पा, शहरातील अंतर्गत रिंग रोड आदी पायाभूत सुविधांना सरकारने गती द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आमदार शिरोळे यांनी प्रमुख मागण्या मांडल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com