PMC Health News : महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू
PMC Employees : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कीटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागामधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी अखेर 'वारसा हक्क' लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. पुढील कार्यवाही आरोग्य विभाग व प्रशासन विभागाकडून केली जाणार आहे.