Akshay Dandwate : दृष्टिहीन अक्षयची नेत्रदीपक कामगिरी! लेखनकाशिवाय दिली बारावीची परीक्षा; मिळाले ८०.५ टक्के गुण

अंधत्वावर हार न मानता स्वबळावर यशाची शिखरे गाठणाऱ्या अक्षय दांडवते याने बारावीच्या परिक्षेत लेखनिकाशिवाय ८०.५ टक्के गुण मिळवून नवा आदर्श समाजासमोर ठेवला.
akshay dandwate
akshay dandwatesakal
Updated on

पुणे - अंधत्वावर हार न मानता स्वबळावर यशाची शिखरे गाठणाऱ्या अक्षय दांडवते याने बारावीच्या परिक्षेत लेखनिकाशिवाय ८०.५ टक्के गुण मिळवून नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यशाला केवळ दृष्टी नव्हे; तर इच्छाशक्तीची गरज असते, हे खऱ्या अर्थाने त्याने सिद्ध केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com