Pune News : तुटपुंजी भरपाई देणे विमा कंपनीला पडले महागात

अपघातग्रस्त मालवाहू ट्रकच्या नुकसानाची तुटपुंजी भरपाई देणे विमा कंपनीला महागात पडले आहे.
Pune District Consumer Grievance Redressal Commission

Pune District Consumer Grievance Redressal Commission

sakal

Updated on

पुणे - अपघातग्रस्त मालवाहू ट्रकच्या नुकसानाची तुटपुंजी भरपाई देणे विमा कंपनीला महागात पडले आहे. विमा कंपनीने भरपाईचे उर्वरित ४१ हजार २७१ रुपये वार्षिक सात टक्के व्याजासहित चालकाला द्यावे; तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या टोइंगसाठी आलेला ४५ हजार रुपयांचा खर्चही चालकाकडे जमा करावा, असे आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com