International Cyber Fraud : आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, सहाजणांना अटक

ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमधून प्रचंड नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश.
International Cyber Fraud Racket arrested
International Cyber Fraud Racket arrestedsakal
Updated on

पुणे - ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमधून प्रचंड नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. फसवणुकीची रक्कम हस्तांतर करण्यासाठी बँक खाती व सिमकार्ड उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचे पाळेमुळे उघडकीस आणत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com