Drug Awareness : घोडेगावात अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व जनजागृती

अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची घोडेगावात प्रभात फेरी, घोषणांद्वारे जनजागृती
Students of New English Medium School Ghodegaon organize anti-drug awareness rally

Students of New English Medium School Ghodegaon organize anti-drug awareness rally

Sakal

Updated on

घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रभात फेरी काढून जनजागृती केली. या दिनानिमित्त क्रीडा शिक्षिका ज्योती रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८वी च्या पथकाची घोडेगावात प्रभात फेरी काढण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com