mansi malekar and mahesh malekar
sakal
- विलास मादगुडे
हिर्डोशी - पती दृष्टिहीन, तर पत्नी अस्थिव्यंग, मात्र तरीही दोघेही एकमेकांना आधार देत स्वतःच्या हिमतीवर गायन व वादनाच्या कार्यक्रमातून मिळेल त्या मानधनातून आपली उपजीविका भागवतात. या जोडीच्या जिद्दीतून दिव्यांग बांधवांना नक्कीच प्रेरणा मिळत आहे.