
पुणे : कोथरूडमध्ये मृत डुक्करे शवविच्छेदनासाठी पाठवलेले असताना त्यांचे शरीर सडलेले असल्याने मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, आज (ता. ७) पुन्हा एकदा आठ डुक्करांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे डुक्करांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे होत आहे याचे गूढ वाढले आहे.