

The Pune Economic Offences Wing arrested the accused after his arrival in India and continues to investigate the case.
sakal
पुणे : गुंतवणूकदारांची ८८ कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यर्पण करण्यात आले. मुंबई विमानतळावर आरोपी उतरल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली.