
पारनेर - भरमसाठ परतावा देण्याच्या अमिषाला बळी पडल्याने सुपे परीसरातील सुमारे चारशे कोटी रूपये 'सीसपे कंपनीत' आता बुडाल्यात जमा आहेत. कारण सुपे येथील 'सीसपे कंपनी'ने गाशा गुंडाळला असून सुमारे चार महिन्यापासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका.