Pune News : रेल्वेतील खाद्यपदार्थांचे आता ‘थर्ड पार्टी ऑडिट’; गुणवत्ता व स्वच्छतेत त्रुटी आढळल्यास कंत्राटदारांचा परवाना होणार रद्द

IRCTC Signs MoU with QCI for Third Party Quality Audit of Railway Food : रेल्वे गाड्या आणि स्थानकांवरील अन्नाचा दर्जा व स्वच्छतेबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घेत 'आयआरसीटीसी'ने ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (QCI) सोबत करार केला आहे.
railway food

railway food

sakal

Updated on: 

- प्रसाद कानडे

पुणे - रेल्वे गाड्या आणि स्थानकांवरील अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि स्वच्छतेबाबतच्या तक्रारींची दखल घेत भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ (क्यूसीआय) सोबत करार केला आहे. या अंतर्गत पुण्यासह देशभरातील खानपान सेवांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ केले जाणार असून, त्रुटी आढळल्यास कंत्राटदारांवर कठोर कारवाई होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com