Pune News : एव्हरेस्टची वाट होतेय सुकर! ‘साप्ताहिक सकाळ’च्या पर्यावरण दिन विशेषांकातील रिपोर्ताज
‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य बातमीदार मंगेश कोळपकर यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक केला. त्या अनुभवावर आधारित रिपोर्ताज साप्ताहिक सकाळच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
पुणे - जगभरातील गिर्यारोहकांना आकर्षित करणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट बेस कॅंम्पपर्यंतचा प्रवास अधिक सुकर होऊ लागला आहे. या बाबतचा सविस्तर रिपोर्ताज वाचता येईल साप्ताहिक सकाळच्या ताज्या पर्यावरण दिन विशेषांकात. हा अंक शनिवारी (ता. ३१) प्रसिद्ध झाला आहे.