

Gas-based crematorium furnaces at Vaikunth Crematorium in Pune remain temporarily closed due to LPG supply disruptions caused by the ongoing Israel–Iran conflict.
esakal
पुणे : इस्रायल- इराणमुळे अनेक देशात इंधन समस्या भेडसावू लागली आहे. भारतात सध्या डिझेल-पेट्रोलचा तुटवडा नसला तरी, एलपीजीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे आता पुणे शहरातील समशानभूमीच्या महानगरपालिकेच्या गॅस आधारित विद्युत दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.