

Restaurants and food businesses in Pune face operational challenges due to the shortage of commercial LPG cylinders amid global supply disruptions linked to the Israel–Iran conflict.
esakal
LPG Shortage in Pune: इ्स्त्रायल-इराण युद्धाच्या झळा आता जगभरातील देशांसह भारतातील सामान्य नागरिकांनाही बसू लागल्या आहेत. पुण्यातील स्मशानभूमीतील गॅस वाहिन्या बंद केल्यानंतर आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे पुण्यातील अनेक भोजनालये, बेकरी आणि रेस्टॉरंट्स अंशतः किंवा पूर्णपणे बंद पडू लागले आहेत.