ISRO Cyclone Warning: माॅन्सूनच्या परतीनंतर चक्रीवादळांचा धोका: ‘इस्रो’चा इशारा; ४४ वर्षांतील मोठा तडाखा शक्य

ISRO Warns Of Major Cyclone Threat After Monsoon Retreat: एल-निनोमुळे पावसात तूट, दुष्काळाची भीती; इस्रोचा इशारा – मॉन्सूनोत्तर काळात उत्तर हिंद महासागरात तीन प्रचंड चक्रीवादळांची शक्यता
ISRO Cyclone Warning Monsoon Retreat May Bring Major Cyclonic Storms With Severe Impact After 44 Years In India

ISRO Cyclone Warning Monsoon Retreat May Bring Major Cyclonic Storms With Severe Impact After 44 Years In India

sakal

Updated on

पुणे : ‘एल-निनो’च्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसात मोठी तूट आहे. कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाची चिंता वाढली असतानाच, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) तीन मोठी चक्रीवादळे तयार होण्याचा इशारा दिला आहे. गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळापेक्षा मोठा तडाखा बसण्याची शक्यताही ‘इस्रो’ने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com