Pune: पुण्यात व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस अनिवार्य; प्रक्रिया मात्र ठप्प, १ फेब्रुवारीपासून आगाऊ बुकिंग बंद

Commercial Vehicle Fitness: स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे कार्यान्वित न झाल्यामुळे पुण्यात फिटनेस चाचणी रखडली आहे. हजारो व्यावसायिक वाहने फिटनेस प्रमाणपत्रांशिवाय रस्त्यावर धावत आहेत. ज्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Commercial Vehicle Fitness

Commercial Vehicle Fitness

ESakal

Updated on

पुणे सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. जड, मध्यम आणि हलके. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रे (ATS) वेळेवर सुरू न झाल्यामुळे, पुणे विभागात वाहन चाचणी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या १२ सप्टेंबर २०२३ च्या अधिसूचनेनुसार, वाहनांची फिटनेस चाचणी केवळ स्वयंचलित केंद्रांवरच अनिवार्य करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com