Gita Malusare : ‘जलपरी’ गीताचा इंग्लिश खाडीमध्ये पराक्रम! जेलीफिशच्या दंशानंतर ११ शस्त्रक्रियांवर मात करत १४ तास ३१ मिनिटांत कामगिरी

जेलीफिशच्या विषारी दंशानंतर हात वाचवण्यासाठी तब्बल ११ शस्त्रक्रिया, त्यानंतरचा कठोर संघर्ष आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द...
Gita Malusare

Gita Malusare

sakal

Updated on

- प्रियांका सत्यवान

पुणे - जेलीफिशच्या विषारी दंशानंतर हात वाचवण्यासाठी तब्बल ११ शस्त्रक्रिया, त्यानंतरचा कठोर संघर्ष आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द... या सर्वांवर मात करत २१ वर्षीय जलतरणपटू गीता मालुसरे हिने इंग्लिश खाडी सर करण्याचा पराक्रम केला आहे. ‘भारताची जलपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीताने शनिवारी (ता. २७) १४ तास ३१ मिनिटांत हे आव्हान पूर्ण करत विक्रमी कामगिरी नोंदविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com