
Janata Vasahat
Sakal
पुणे : जनता वसाहतीचे पुनर्वसन ‘आहे त्याच ठिकाणी’ करण्याबरोबरच इमारतींच्या उंचीचे बंधन काढून १२ ते १५ मजल्यांपर्यंत (३२ ते ४७ मीटर) परवानगी दिली; तर पर्वती टेकडी दृष्टिक्षेपाला बाधा येणार नाही, असा अभिप्राय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) राज्य सरकारला दिलेल्या अहवालात दिला आहे.