Baramati Politics : बारामती माझं कुटुंब, नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार : जय पवार

2029 मध्ये उमेदवारीची चर्चा असली तरी ‘फक्त कार्यकर्ता’ म्हणूनच पक्षासाठी काम करणार असल्याची जय पवार यांची स्पष्ट भूमिका
"मला आमदार व्हायचं नाही, कार्यकर्ताच राहायचंय! २०२९ च्या उमेदवारीवर जय पवारांचे मोठे वक्तव्य; पवार कुटुंबातील वादाच्या चर्चांवरही सोडले मौन"

"मला आमदार व्हायचं नाही, कार्यकर्ताच राहायचंय! २०२९ च्या उमेदवारीवर जय पवारांचे मोठे वक्तव्य; पवार कुटुंबातील वादाच्या चर्चांवरही सोडले मौन"

esakal

Updated on

बारामती : पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच मला काम करण्याची इच्छा आहे, लोकांची इच्छा आहे की मी 2029 मध्ये विधानसभेचा उमेदवार असावा, पण मी मात्र कार्यकर्ता बनूनच पक्षासाठी काम करणे पसंत करतो, अशा शब्दात जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बारामतीत गुरुवारी (ता. 23) जय पवार यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर जय पवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com