बारामतीत २०२९ ला जय पवारांची एंट्री? लोकांची इच्छा, पण निर्णय बाकी… जय पवारांचं सूचक विधान!

Jay Pawar अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान आज होत आहे. मतदानासाठी आले असताना जय पवार यांनी २०२९च्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे.
Baramati Bypoll Jay Pawar Makes Big Statement

Baramati Bypoll Jay Pawar Makes Big Statement

Esakal

Updated on

बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या निवडणुकीत जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार गावागावात जाऊन केलाय. बारामती मतदार संघातील लोकांची भावना त्यांनी व्यक्त केली. २०२९ मध्ये बारामतीतून मी उमेदवार असावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे पण मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करावं असं मला वाटतं असं जय पवार यांनी म्हटलं. Jay Pawar Speaks on 2029 Baramati Election Plans

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com