Pune: लाडक्या भावांना बहीण साडेचार वर्ष दिसली नाही का? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Latest Jayanta Patil News : आम्ही सत्तेत आलो तर महागाई कमी करून देखील लाडक्या बहिणीला आम्ही तीन हजार रुपये देऊ असेही पाटील यांनी सांगितले.
Jayanta patil Ladki bahin yojana
Jayanta patil Ladki bahin yojana
Updated on

Pune News: लाडकी बहीण योजना आणणाऱ्या लाडक्या भावांना ही बहीण साडेचार वर्ष सत्तेत असताना दिसली नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगणे येथील सभेत केला. तसेच शासन राबवत असलेल्या योजना या कशा फसव्या आहेत हे देखील त्यांनी सांगितले.

पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सिंहगड रस्ता येथील हिंगणे येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com