jayashri desaisakal
पुणे
Daund News : पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी जयश्री देसाई यांची नियुक्ती
नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदावर जयश्री देसाई यांची नियुक्ती झाली आहे.
दौंड - नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदावर जयश्री देसाई यांची नियुक्ती झाली आहे. राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र ही राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) मातृसंस्था असून केंद्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच प्रमुखपदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे.