JEE Exam Result : जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल आयआयटी रूरकी यांच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आला.
Shubham Kumar and Arohi Deshpande

Shubham Kumar and Arohi Deshpande

sakal

Updated on

पुणे - देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल आयआयटी रूरकी यांच्या वतीने रविवारी जाहीर करण्यात आला. देशभरातील ५६ हजार ८८० विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमार हा ३६० पैकी ३३० गुण मिळवीत पहिला आला आहे. तर आरोही देशपांडे ३६० पैकी २८० गुण मिळवीत मुलींमध्ये पहिली आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com