

Three Women Warkaris Killed, Several Injured in Pune Crash
esakal
Fatal Truck Accident Near Jejuri During Ashadhi Wari : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, भोंगळे मळा या परिसरात हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत.