JICA : "जायका'च्या कामाला अखेर आता मिळणार गती

जायका प्रकल्पास निधी मिळण्यास विलंब होत असल्याने कामावर परिणाम होत होता, त्याची दखल घेत "एनआरसीडी'च्या अधिकाऱ्यांनी घेतली बैठक.
jica
JicaSakal
Updated on: 

पुणे - शहरातील मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या (एसटीपी) 'जायका' प्रकल्पातील कामामध्ये केंद्र व राज्य सरकारकडुन निधी मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ लागला होता.

अखेर, त्याची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने महापालिकेसमवेत नुकतीच बैठक घेऊन निधी पुरवठा वेळेत करण्यासह अन्य अडचणी देखील तातडीने सोडविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता 'जायका' प्रकल्पाच्या कामाला अधिक वेग येण्याची शक्‍यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dapoli Villagers Protest
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Nalganga Wainganga Project
Dapoli Nuclear Power Project JSW Energy to Invest 44000 Crore for 2800 MW Plant and Create 8000 to 10000 Jobs in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com