

PNE26W44186
अहिल्यानगर ः आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते तारकपूर आगारात जिजाऊ बसेसची पूजा करण्यात आली. समवेत वाहतूक अधीक्षक चंद्रकांत चौधरी, आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी आदी.
------------------
एसटीचा प्रवास सुरक्षित
संग्राम जगताप ः तारकपूर आगाराला पाच जिजाऊ बस
अहिल्यानगर, ता. २२ ः एस. टी. बसचा प्रवास हा सर्वात सुरक्षित आहे. या प्रवासाला आधुनिक सुविधांची जोड मिळालेली आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील तारकपूर आगारात आलेल्या पाच जिजाऊ बसेसची पूजा करण्यात आली. विभागीय वाहतूक अधीक्षक चंद्रकांत चौधरी, तारकपूर आगाराचे आगार व्यवस्थापक अभिजित चौधरी, सहायक वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, सहायक कार्यशाळा अधीक्षक विद्याधर साठे, शरद गडाख, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे, वाहतूक नियंत्रक किशोर केरूळकर, दीपाली धारक, वाहतूक नियंत्रक किरण बोचरे, वाहतूक नियंत्रक राजेंद्र ढगे, वरिष्ठ लिपिक वैभव केसभट, सुषमा घोंगडे, शिल्पा शिंदे, संजय सोनवणे, संदीप गुंड, वाहन परीक्षक रतन शिंदे, संजय खिलारी, अंबादास बनसोडे आदी उपस्थित होते.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.