

Fraud Case
ESakal
वाघोली - नोकरी लावतो म्हणून तसेच दिवाळखोर असलेल्या आय टी कंपनीमध्ये नोकरी देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खराडीतील दोन कंपनीच्या चार जणांसह त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खराडी परिसरात घडला. अनेकांची मिळून सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.