Nirgudsar News : व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण

नागापूर गावच्या हद्दीत अष्टविनायक रस्त्यालगत जमिनीच्या ताब्याचे व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.
beating

beating

sakal

Updated on

निरगुडसर - आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावच्या हद्दीत अष्टविनायक रस्त्यालगत जमिनीच्या ताब्याचे व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण करून शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना (ता. १९) रोजी घडली. याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com