
पुणे - ‘दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत असतील तर ती आनंदाची बाब असून, आम्हाला त्यावर कोणताही आक्षेप नाही,’ असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, तर ‘आम्ही चार आमदारांनी एकत्र आल्यास चांगल्या पद्धतीने कामे करता येतील, अशी भूमिका मांडली होती,’ असे मत आमदार उत्तम जानकर यांनी मांडले.