
Swatting Mud and History: Juna Sangvi Children Revive Shivaji's Forts this Diwali.
Sakal
जुनी सांगवी : दिवाळीचा सोनेरी उजेड जसा आकाशात झळकतोय, तसाच संस्कृतीचा तेजही प्रत्येक घराच्या अंगणात उजळतोय. घराघरांतून लहानग्यांच्या हातांनी उभे राहतात ते मातीचे किल्ले इतिहासाची सजीव साक्ष!