POCSO Case : अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षे कारावास; जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीस तीन वर्षे साधा कारावास व दंड; पोक्सो व भादंवि कलमान्वये जुन्नर न्यायालयाचा कठोर निकाल
Court sentences man to 3 years imprisonment for molesting a minor in Otur

Court sentences man to 3 years imprisonment for molesting a minor in Otur

sakal
Updated on

ओतूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांनी दोषी ठरवत तीन वर्षे साधा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांनी गुरुवारी (दि. २५) सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com