

Junnar Court Imposes Jail Term and Fine for Indecent Behavior
sakal
जुन्नर : स्वप्निल सुरेश सरजिने रा.सरजिनेवाडी-अलदरे ता.जुन्नर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जुन्नरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. जैन यांनी आरोपीस विनयभंगाच्या आरोपाखाली एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.