Junnar Dahihandi : शिवनेरी पायथ्याशी जुन्नरमध्ये उत्साहात दहीहंडी; माऊली ग्रुपला एक लाख अकरा हजारांचे बक्षीस

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी दहीहंडी उत्सवात माऊली ग्रुपचा जल्लोष, एक लाख अकरा हजारांचे पारितोषिक व सन्मानचिन्हासह मानाचा गोविंदा
Mauli Group wins Junnar Dahi Handi with ₹1.11 lakh prize.

Mauli Group wins Junnar Dahi Handi with ₹1.11 lakh prize.

Sakal

Updated on

जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वसलेल्या जुन्नर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शिवजन्मभूमी प्रतिष्ठान जुन्नर यांच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. अवसरी ता. आंबेगाव येथील माऊली ग्रुप गोविंदा पथकाने एक लाख अकरा हजार रुपये व सन्मानचिन्ह प्राप्त करत दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com