Junnar News : जुन्नरमध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११० रुग्णांची तपासणी

जुन्नरमध्ये आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११० रुग्णांची तपासणी
Health Camp Organized in Junnar

Health Camp Organized in Junnar

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर येथे गुढीपाडवा व रमजान ईद या सणांचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये एकशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली. तनिष्का व्यासपीठ व तुळजाभवानी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून बुधवार ता . 18 ते रविवार ता. 22 या कालावधीत शिबिर संपन्न झाले अशी माहिती तनिष्का गटनेत्या उज्वला शेवाळे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com