Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Farmer News : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक हे गाव राज्यात प्रथमच शिवार रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन जीआयएस नकाशावर नोंद करणारे ठरले असून, ग्रामीण रस्त्यांना कायदेशीर मान्यता मिळवून दिली आहे.
Junnar News

Junnar News

Sakal

Updated on

पुणे : जुन्नर तालुक्यातील गावकुसापासून ते शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेतशिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गांपर्यंत सर्व रस्त्यांना आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. या तालुक्यातील सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या या उपक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com