Leopard Attack : हिवरेतर्फे नारायणगावात बिबट्यांची दहशत! गोठ्यात घुसून एकाच रात्री १३ शेळ्या फस्त, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Leopard Attack on Goats in Junnar : जुन्नर तालुक्यातील हिवरेतर्फे नारायणगाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून शेतकरी महिलेच्या १३ शेळ्या ठार केल्या, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत.
Leopard Attack on Goats in Junnar

Leopard Attack on Goats in Junnar

Sakal

Updated on

खोडद : बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. त्यात १३ शेळ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथे घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com