Junnar Leopard Attack: जुन्नरमध्ये भरवस्तीत बिबट्याचा १७ वर्षीय मुलीवर हल्ला; बोरी बुद्रुकमध्ये भीतीचे वातावरण, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं?

Bori Budruk on Alert After Leopard Attacks 17 Year Old Girl at Night: रात्री घराबाहेर गेलेल्या मुलीवर बिबट्याचा हल्ला; वनविभागाकडे उपाययोजनांची मागणी
Maharashtra Leopard News Junnar Village on Alert After Leopard Attacks 17 Year Old Girl in Bori Budruk Residential Area

Maharashtra Leopard News Junnar Village on Alert After Leopard Attacks 17 Year Old Girl in Bori Budruk Residential Area

esakal

Updated on: 

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावठाणातील नंदीवाले वस्ती येथे भरवस्तीत बिबट्याने १७ वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. २०) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जयश्री दगडू पवार ही मुलगी जखमी झाली आहे. तिच्या पायाला जखम झाली असून, तिला उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर बुधवारी सायंकाळी तिला घरी सोडण्यात आले. गावठाणातील लोकवस्तीतच बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com