Junnar Leopard: जुन्नरमधील बिबट्यांचे वनताराकडे स्थलांतर; माणिकडोह केंद्रातून २० बिबटे रवाना

Background of Leopard Relocation in Junner: जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना अखेर गुजरातमधील वनतारा येथे स्थानांतरित करण्यात आले. मानव-बिबट संघर्षामुळे पकडलेले या बिबट्यांचे रक्षण व पुनर्वसन हा मुख्य उद्देश आहे.
Junnar Leopard

Junnar Leopard

sakal

Updated on

जुन्नर : गेल्या अनेक महिन्यांपासून गुजरातमधील वनतारा येथे बिबट्यांना नेण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना शनिवारी (ता. ७) वनतारा येथे रवाना करण्यात आले. यामध्ये १० नर व १० मादी बिबट्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com