Junnar Municipal Council reservation draw
sakal
जुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या दहा प्रभागातील वीस जागांसाठी (ता. ०८) नगर परिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी, मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.