junnar nagarparishad
sakal
जुन्नर - जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. प्रभागातील नगरसेवक पदांची आरक्षण सोडत बुधवार ता.८ रोजी सकाळी ११ वा.नगर परिषद सभागृहात होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी दिली.