Junnar News : जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या कमल शेळकंदे यांची तर उपसभापती पदी शिवसेना उबाठा गटाचे अमित ढोले

कमल शेळकंदे यांच्या निवडीने जुन्नर तालुका पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला.
Kamal Shelkande and amit dhole

Kamal Shelkande and amit dhole

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या कमल बाळासाहेब शेळकंदे यांची तर उपसभापती पदी शिवसेना उबाठा गटाचे अमित अनंता ढोले यांची निवड झाली. सभापती व उपसभापती पदासाठी सोमवार ता. 9 रोजी पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात निवडीची प्रक्रिया पार पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com