MPDA action Junnar

MPDA action Junnar

sakal

Junnar News : जुन्नर पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगार अखलाक शेखला अकोला कारागृहात स्थानबद्ध

MPDA action Junnar : जुन्नर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सराईत आरोपी अखलाक शेख याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची रवानगी अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
Published on

जुन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी अखलाक शेख याच्यावर एमपीडीए कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली . आरोपी शेख याची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com